विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व शारीरिक विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गरजेचे : चित्तरंजन कोल्हे
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत अध्यक्ष स्व. शशिशेखर कोल्हे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक 18/1/2024 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…
