भावीक भगत हेल्प फाउंडेशनच्या वतीने रोजगार निर्मिती मार्गदर्शन शिबिर
उमरखेड येथे भावीक भगत फाउंडेशन च्या वतीने रोजगार व्यवसाय निर्मितीसाठी भव्य मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांच्या हाताला काम कसे मिळेले यासाठी मेळावा घेण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये हिंगोली…
