कापसाला 12 हजार रु.भाव दया ,शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मनसे चा रास्ता रोको ( मुख्यमंत्री यांना निवेदन, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा )
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात येवुन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालक, व्यापाऱ्यांवर कारवाई करावी या महत्वाच्या मागणीसह विविध न्याय मागण्यासाठी…
