वणी वाहतूक शाखेचे टिळक चौक ट्राफिक पोलीस यांची हेल्मेट सक्ती, दुचाकी स्वारांना समजावून सांगतात ट्रॅफिक पोलीस महेश राठोड
हेल्मेट न घातल्याने आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली आहे. ही मोहीम संपूर्ण तालुक्यात अत्यंत कडकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या…
