शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला वणी शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला
प्रतिनिधी:शुभम मिश्रा ,वणी वणीतील छ. शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजताच्या दरम्यान विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला.वणी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता…
