सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी
. चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 360 पदांची नोकरभरती करतांना शासनाच्या 25 फेब्रुवारी 2022 च्या मागासवर्गीयांच्या आरक्षण धोरणाला डावलून प्रत्येक विद्यार्थी उमेदवार यांच्याकडून शिपाई पदासाठी 25 लाख आणि…
