शेषरत्न बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब ऑफ वरोरा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ,जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन
सरकारी रक्तपेढी चंद्रपूर यांच्या मार्फत 8 डिसेंबर 2024 रोजी रविवारी ला स्थळ महावीर भवन फुंदाबाई सवारीच्या च्या बाजुला डोंगरवार चौक..वेळ सकाळी 9 ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात…
