सिंगलदिप शिवारात वाघाने दोन बैलांचा केला खत्मा ,तर गाय आणि गोऱ्यांला केले जखमी
पो. स्टे. वडकी हद्दीतील सिंगलदीप शिवारात असलेल्या नामदेव धोंडू वडदे यांचे शेत बांधावर वाघाने दोन बैलांचा केला खत्मा,तर एका गाईला आणि एका गोऱ्याला केले जखमी. सदर घटनेची माहिती वडकी पोलिस…
