पेसा क्षेत्रात आदिवासी उमेदवारांची पद भरती करा आदिवासी सेवक किरण कुमरे यांची मागणी, [पेसातील पात्रताधारकांचे बेमुदत उपोषण]
सहसंपादक : रामभाऊ भोयर चुकीचा अर्थ काढून राज्य शासनाने अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांमधील आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेवरील…
