शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा सर्वसाधारण आमसभेचा ठराव
सहसंपादक : रामभाऊ भोयर अतिवृष्टीमुळे शहरातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत तसेच शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय आहेत अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करा अशा आशयाचा ठराव राळेगाव गाविकाच्या सर्वसाधारण आम…
