स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ढाणकी येथील बीएसएनएलची सेवा मात्र ठप्प
(प्रतिनिधी प्रवीण जोशी) एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण अगदी थाटामाटात साजरा करीत असताना 9 ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन गावागावांमध्ये केल्या जात आहे त्यामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले…
