वणी येथे गंगा बार परिसरात आढळून आला अज्ञात ईसमाचा मृतदेह
तालुका प्रतिनिधी:- शेखर पिंपळशेंडे आज दिनांक (१६ एप्रिल) शनिवारला रोजी दुपारी ५ वाजेच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालया जवळ गंगा बार समोर एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. शेजारच्या लोकांनी त्याला…
