धुलीवंदनाच्या दिवशी गोटमार,आगळीवेगळी परंपरा जपत आहे बोरी वासीय
मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवारला यात्रेला सुरुवात होत आहे. बोरी गदाजी येथील गोटमार…
