ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणी वर्धन करा.! प्रहारची जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे मागणी
बिटरगांव बु प्रतिनिधी शेख रमजान ढाणकी येथील आरोग्य केंद्रात रुग्णांना कुठल्याच प्रकारचे आरोग्य विषयक चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने येथे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने सामान्य गोरगरीब रुग्ण त्रस्त…
