राळेगाव तालुका काँग्रेस वकील सेलेच्या तालुकाध्यक्षपदी अँड किशोर मांडवकर यांची निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी कुटुंबातील सध्याला राळेगाव वास्तव्याला असलेले राजकारणाची आवड व सामाजिक समस्यांची त्यांना चांगली जाण आहे तर त्यांच्या कार्याची दखल घेऊन अँड किशोर…
