चहांद येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू,शेतातील विजेच्या खांबावर जम्पर जोडत असताना शॉक लागून झाला मृत्यू
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथील युवक जितेंद्र राजू पंधरे वय 31वर्ष हा इलेक्ट्रिक आय टी आय कोर्स करून असल्यामुळे गावातील लाईन फिटिंग करत…
