राष्ट्रिय स्वयंसेवक संघ ढानकी तालुका वर्ष प्रतिपदा कार्यक्रम उत्साहात संपन्न…
स्वार्थ,लोभ, या पासून दूर राहून काम केले पाहिजे आ. डॉ. हेडगेवारजी यांनी सांगितलेल्या मूलमंत्राचे आजही जतन करतात स्वयंसेवक..हे विशेष प्रतिनिधी::प्रवीण जोशीढानकी दिनाक १२ एप्रिल ला ढानकी येथे वर्ष प्रतिपदा उत्सव…
