पांढऱ्या सोन्याचे दर घसरले शेतकरी चिंतेत
सहसंपादक: रामभाऊ भोयर कापसाचे दर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटू लागले अनेक शेतकऱ्यांनी कापसासाठी उसनवारी केली असून भाव कमी मिळत असल्याने उसनवारी कशी फेडावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.…
