भोई समाजाच्या ” सामाजिक न्याय हक्कासाठी ” आम्ही सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करतं राहु – मधुसूदन कोवे
सहसंपादक : रामभाऊ भोयर . राळेगाव येथे भोई समाज वधु -वर परीचय मेळावा आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात मोठे मोठे सत्ताधारी राजकीय पुढारी आमंत्रित होतें परंतु एका…
