येवती (डोमाघाट ) येथे सगुणा रुरल फाउंडेशन द्वारा आयोजित S.R.T.शेतीचे जनक कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांची शेतीकरी संवाद,व मार्गदर्शन बैठक संपन्न.
येवती (डोमाघाट) येथे दिनांक २३-१-२५ रोज गुरुवारला सकाळी ११ वाजता सती सोनामाता सांस्कृतिक भवन मध्ये सगुणा रुरल फाउंडेशन द्वारा आयोजित S.R.T.शेतीचे जनक कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांचा मराठवाडा विदर्भ दौरा कार्यक्रम…
