उमरखेड महागाव विकासात्मक मागासले पण दूर करण्यासाठी आ. किसन वानखेडे यांना मंत्रीपदाच्या लाल दिव्याची गरज..!
प्रति::प्रवीण जोशीढाणकी उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्र जिल्हा मुख्यालयापासून व विकासापासून कोसो दूर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव तालुक्यातील उच्च दर्जाची काळी कसदार जमिनीची विपुलता असताना नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात असली…
