लग्नात युवकाला जबर मारहाण
आरोपींना अटक
वरोरा:-- लग्नामध्ये दारु पिऊन गेलेल्या युवकांचा आपल्याच मित्रासोबत भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली मुकेश चांदेकर वय 25…
