वरूड जहांगीर तांडयातील ट्रान्सफॉर्मर दुरूस्त होता होईना, शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे उत्पादन धोक्यात
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे गाव विद्युत वितरण कंपनी झाडगावच्या अधिपत्याखाली येत असून या गावात पंपाचे कनेक्शन भरपूर प्रमाणात असल्याने एक आत्राम डीपी दुसरी चिव्हाणे डीपी…
