नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार, प्रदीर्घ काळानंतर भरण्यात आले रिक्त पदे
मागील अनेक वर्षांपासून येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व मराठी शाळेत शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे होती.ती आता भरण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा होणार शैक्षणिक नुकसान तूर्तास थांबणार असल्याने पालकवर्गात समाधान…
