लाल पेठ येथे तेलगू समाज भवन बांधण्यात यावे – यं. चांदा ब्रि. शहर संघटक
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर : लालपेठ येथील तेलुगु भाषिक नागरिकांचे वास्तव्य लक्षात घेता येथे तेलगू समाजाचे भवन बांधण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेड चे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी…
