मॅनेजिंग डायरेक्टर क्लबमध्ये निवड; हरीश गडदे यांचा एसबीआय लाइफ इन्शुरन्स यवतमाळतर्फे गौरव
सहसंपादक : रामभाऊ भोयर एसबीआय लाइफ इन्शुरन्स को-ऑपरेटिव लिमिटेडच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च "मॅनेजिंग डायरेक्टर क्लब" पदी हरीश विश्वंभर गडदे यांची निवड झाल्याबद्दल एसबीआय लाइफ इन्शुरन्स, यवतमाळ शाखेच्यावतीने दिनांक २६…
