अंतराळ विज्ञानाचा परिचय या विषयावर व्याख्यान
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कला महाविद्यालय येथे भौतिकशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ विज्ञानाचा परिचय या विषयावर दिं. १ ऑक्टोंबर २०२५ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले…
