आर्णी येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हा स्तरीय मेळावा व मतदार नोंदणी आढावा
सहसंपादक : रामभाऊ भोयर अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ व निवडणूक 2026 या बाबतीत मतदार नोंदणी आढावा बैठक व शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी व शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून…
