सोनामाता संस्थान तर्फे खा संजयभाऊ देशमुख यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील येवती येथील श्री संत अवलीया सोनामाता संस्थान डोमाघाट यांचे कडून दि 17 जुलै यवतमाळ वाशीम लोकसभा खा संजयभाऊ देशमुख सोना माता देवस्थान संस्थेचे अध्यक्ष…
