दूषित पाण्यामुळे अतीसाराने मृत्यू झालेल्या पूर्वेश ला न्याय मिळवून देण्यासाठी टॉवर मॅन वैभव भैय्यासाहेब डहाणे चढले टॉवर वर
वरोरा तहसील कार्यालयात असेलल्या टॉवर वर चढत याआधीही केले होते आंदोलन पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनी विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीवर कारवाई कराअन्यथा आंदोलनाचा दिला होता इशारा वरोरा--- वरोरा नगर परिषदेद्वारे नागरिकांना…
