उलटी धाव, कापूस विकल्यावर वाढले बाजारभाव सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
( कापूस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक )
सहसंपादक : रामभाऊ भोयर उच्च प्रतीचा कापूस पिकणारा तालुका ही राळेगाव ची ओळख इथली अर्थव्यवस्थाच कापसाच्या पीकी वा नापिकीवर अवलंबुन आहे. जानेवारी महिन्यात सहा हजारात शेतकऱ्यांना कापूस विकवा लागला. खेडा…
