लाखो रुपयाचे जलशुद्धीकरण यंत्र पडले धुळखात,दिड वर्षापासुन यंत्र बंद लाखो रुपये पाण्यात?
फुलसावंगी प्रतिनिधी : संजय जाधव येथील ग्राम पंचायतने लाखो रुपये खर्च करून बसवलेले जलशुद्धीकरण यंत्र मागील दिड वर्षा पासुन धुळखात पडलेले आहे.ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे,…
