ढाणकी शहरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
!!जय जय रघुवीर समर्थ!!
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी शहरातील मुख्य मंदिर शहराचे दैवत असलेल्या ठिकानीएकूण जगातील सात चिरंजीवांपैकी एक असलेले बलोऊपासक अशी ख्याती प्राप्त श्री हनुमंतराय यांचा जन्मउत्सव अगदी उल्हासात व आनंदाने साजरा करण्यात आला…
