हिंगणघाट येथील सर्वे ऑफ इंडिया द्वारे स्थापित बेंचमार्क त्रिकोनमितिय चे जतन करा: निसर्गसाथी फाउंडेशन चे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना ईमेल वर निवेदन सादर
: हिंगणघाट /प्रमोद जुमडे हिंगणघाट शहरातील ले.क. विलियम लॅम्बटन यांच्या स्मारकासमोर महान त्रिकोणमितीय सर्वेक्षणातून GTS . स्टैंडर्ड बेंचमार्क 1907 साली स्थापित करण्यात आला. समुद्रसपाटीपासून ज्ञात उंचीचा संदर्भ म्हणून हा बेंचमार्क…
