वनोजा शाळा ठरली तीन लाखाची मानकरी
राळेगाव तालुक्यात प्रथम – ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात सत्र 2023-24 मध्ये बाजी-
सहसंपादक : रामभाऊ भोयर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या उपक्रमाच्या तालुकास्तर मूल्यांकनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटामधून सर्वाधिक गुण घेऊन राळेगाव पंचायत समिती अंतर्गत वनोजा येथील जि.प.उ.प्रा. सेमी इंग्लिश मिडियम…
