पवनार नगरीत वाजला संत जगनाडे महाराज यांचा जयघोष टाळ मृदुंगाच्या नादाने गाजली पवनार नगरी
पवनार नगरीत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न. धन्य ते जन्मले संसारीसंत जगनाडे महाराज.श्री ह भ प अनंत कोसे महाराज. सहसंपादक : रामभाऊ भोयर बँड बाजा टाळ मृदुंग व संताजी…
