२१ वर्षीय युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या वडकी येथील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एका २१ वर्षीय युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आलीस्वप्निल वासुदेव खंडाळकर वय…
