दहेगाव येथील युवकांचा विज वाहिनीच्या स्पर्शाने मृत्यू,मारेगाव शहरातील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये गवंडी काम करत असताना एका 30 वर्षीय कामगारांचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीशी स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि.23 डिसेंबर…
