राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगणघाट विधानसभेच्या वतीने “युवा संघर्ष यात्रेचे”जंगी स्वागत
प . नगरसेवक सौरभ तिमांडे व गौरव तिमांडे यांनी कार्यकर्त्या सह केले स्वागत. हिंगणघाट:- ०७ डिसेंबर २०२३आमदार रोहीतदादा पवार व रोहीत आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या “युवा संघर्ष यात्रेचे” वर्धा जिल्ह्यातील…
