माधुरी खडसे/ डाखोरे यांना मातृसेवा संघ नागपूर चा संस्थापकद्वयी पुरस्कार
शेतकरी,आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, आदिवासी, अपंग व एकल महिला कुटुंब प्रमुख यांचे सोबत विविध उपक्रम राबवून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मागील 25 वर्षापासून प्रेरणा ग्राम विकास संस्था राळेगाव व…
