भाऊराव ठाकरे यांचीमानवाधिकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व माजी महसूल कर्मचारी भाऊराव ठाकरे यांची मानवाधिकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे मानवाधिकार सरंक्षन समिती नवी दिल्ली चे…
