आरोबिंदो प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात प्रकल्पबाधितांचे धरणे आंदोलन
भद्रावतीतालुक्यातील बेलोरा गावात आरोबिंदो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. बेलोरा गावात ग्रामस्थ त्यांच्या प्रमुख मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे . १.मौजा किलोणी - बेलोरा - जेना इजिमा १६ रस्ता गैरकायदेशिर…
