धर्मापुर घाटातून रेती वाहतूक करण्यारे पाच ट्रॅक्टर जप्त ,(प्रभारी) कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार दिलीप बदकी यांची मोठी कार्यवाही
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धर्मापुर रेती घाटावरून पाच ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळल्यावरून (प्रभारी)तहसीलदार दिलीप बदकी यांनी सापळा रचून आपल्या कर्मचाऱ्यासह व पोलीस समवेत दिं १६…
