भटके व विमुक्त दिवस उत्साहात संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव उपविभागात भटके व विमुक्त समाजाच्या सक्षमीकरणासाठी आयोजित भटके व विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात तसेच सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. सुधीर…
