राळेगाव जागजई रस्त्यावर अँटोला अपघात,दोघे गंभीर जखमी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील जागजई या गावाला जाण्यासाठी आणि राळेगावला येण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने लोकांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो.अशातच दिनांक 19/8/2025 रोजी प्रवासी प्रवास करतांना उंदरी…
