प्रथमच महिला पोलीस ठाणेदार सुजाता बनसोड तर वैद्यकीय अधिकारी म्हणून स्वाती मुनेश्वर बिटरगाव ढाणकी शहर येथे कार्यरत!
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव उमरखेड तालुका मधील बिटरगाव पोलीस स्टेशन हे इंग्रज काळामध्ये दगड व सिमेंट यामध्ये जुने बांधकाम केलेले आहे. पूर्वी येथे अनेक ठाणेदार कर्तव्यदक्ष ठरून गेले.…
