अपघात :चंदनखेडा फाट्याजवळ अपघात वरोरा येथील दोन युवक ठार
चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भद्रावती जवळ चंदनखेडा फाट्याजवळील महामार्गावर रेसर बाईक चा अपघात झाला असून यामध्ये दोन मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघेही वरोरा शहरातील रहिवासी असून एकाचा जागेवर…
