मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज बरडगाव चा १००% निकाल
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील बरडगाव येथील मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज चा १०० %निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेऊन विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. यामध्ये मेघना गिरी…
