12 गोवंशांना जिवदान, आयशर वाहनासह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी (दि. २६) रात्री उशिरा गोवंशाची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नाकाबंदी करून मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आयशर…
