आ .भावनाताई गवळी पाटील यांच्या नेतृत्वात राळेगावच्या उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
🔸यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार🔸खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती🔸 राळेगाव मतदार संघात खळबळ सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील राजकारणात दबदबा असलेले तसेच नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष कॉग्रेसचे जानराव गीरी तसेच इतर…
